शस्त्रक्रियेशिवाय किडनी स्टोन उपचार!

किडनी स्टोनवर
आयुर्वेयुदिक उपचार –
बिनधास्त , सुरक्षित आणि
परिणामकारक !

"डॉ. मनोज राठोड हे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ आहेत, जे शस्त्रक्रियेशिवाय मूत्राशयातील खडे बरे करतात. त्यांच्या उपचारात विशेष औषधी, पंचकर्म व आहार सुधारणा यांचा समावेश असतो. हे उपचार वेदना कमी करतात, खडे निघून जाण्यास मदत करतात व पुनरावृत्ती टाळतात."

रुग्णसेवा आणि विश्वास

आपले आरोग्य,
आमची जबाबदारी

आमच्या रुग्णालयात सर्वसामान्य आजारांपासून ते गंभीर आरोग्य समस्या सोडवण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा दिल्या जातात. डॉ. मनोज राठोड हे अनुभवी जनरल प्रॅक्टिशनर आणि आयुर्वेद तज्ज्ञ असून, प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार व सल्ला देण्यासाठी कटिबद्ध आहेत.

संपूर्ण आरोग्यसंपदा

प्रत्येक वयोगटासाठी
संपूर्ण आरोग्यसेवा

आमच्या रुग्णालयात प्रौढ, लहान मुले आणि वृद्धांसाठी विशेष वैद्यकीय सेवा दिल्या जातात. सर्दी, ताप, मधुमेह, रक्तदाब, पचनाचे त्रास यांसारख्या सामान्य आजारांसाठी योग्य निदान आणि उपचार मिळतात. डॉ. मनोज राठोड हे संपूर्ण कुटुंबासाठी विश्वासू डॉक्टर आहेत.

Working Hours

MONDAY

10.00 – 4.00, 6.30 – 8.30

TUESDAY

10.00 – 4.00, 6.30 – 8.30

WEDNESDAY

10.00 – 4.00, 6.30 – 8.30

THURSDAY

10.00 – 4.00, 6.30 – 8.30

FRIDAY

10.00 – 4.00, 6.30 – 8.30

SATURDAY

10.00 – 4.00, 6.30 – 8.30

SUNDAY

APPOINTMENT ONLY

Doctor

  • Kidney Stones Specialist
  • Consulting Family Physician
  • Ayurvedic Medicine Expert
  • Preventive Healthcare Consultant
  • Urinary Tract Disorder Specialist

Hospital

City Center Plaza ,
Near Mani Prabha Hotel,
Akloa Hingoli Highway,
Post Office Chowk,
Washim - 444505

Emergency

  • Nephrolithiasis
  • Urolithiasis
  • Calcium Oxalate Stones
  • Uric Acid Stone
  • Cystine Stones
Our Main Services

रुग्ण संशोधन प्रयोगशाळा


श्रीकृपा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रुग्ण संशोधन प्रयोगशाळा उपलब्ध आहे. येथे विविध वैद्यकीय चाचण्या, निदान आणि आरोग्य संशोधनासाठी आधुनिक सुविधा आहेत. आमचे अनुभवी तज्ञ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही रुग्णांना अचूक निदान आणि प्रभावी उपचार देण्याचा प्रयत्न करतो.
प्रगत वैद्यकीय तपासणी सुविधा
अचूक निदान व तज्ज्ञ मार्गदर्शन
सर्व चाचण्या एकाच ठिकाणी उपलब्ध

Kidney Stone Removal Ayurvedic Kit

Achieve rapid relief from kidney stone discomfort with our user-friendly Kidney Stone Removal Kit, designed for safe and effective at-home use with Natural Ingredients.

1

Key Benefits

Experience fast-acting relief with our Kidney Stone Removal Kit, formulated to break down stones.

2

Why Choose Our Kit

Our Kidney Stone Removal Kit is backed by scientific research and developed by healthcare experts

3

Stone Relief Solution

Scientifically formulated, non-invasive approach to dissolve kidney stones.

4

Pain-Free Kidney Care

Non-surgical solution to break down stones and enhance wellness.

Our Main Advantage

आमचे प्रमुख फायदे

श्रीकृपा  हॉस्पिटलमध्ये आम्ही केवळ उपचारच नाही तर तुमच्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेतो. आमच्या अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळेल. आम्ही आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांचा समतोल साधत तुमचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करतो.

डॉक्टर म्हणजे कुटुंब

आमच्या रुग्णालयात डॉक्टर केवळ उपचार करणारे नाहीत, तर तुमच्या आरोग्याच्या प्रवासातील कुटुंबासारखे मार्गदर्शक आहेत.

व्यक्तिगत उपचार आणि सल्लामसलत

प्रत्येक रुग्णासाठी खास सल्ला आणि उपचार योजना – तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम सेवा देण्याची आमची वचनबद्धता.

शस्त्रक्रियेविना मूत्राशयातील खडे दूर करा

आम्ही आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने मूत्राशयातील खडे प्रभावीपणे निघून जाण्यास मदत करतो, ज्यामुळे शस्त्रक्रियेची गरज भासत नाही.

प्रगत वैद्यकीय सुविधा

आमच्याकडे अत्याधुनिक सुविधा आणि नैसर्गिक उपचार पद्धतींचा अनोखा संगम आहे, जो आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतो.

Latest Articles

आमचे ब्लॉग वाचा – आरोग्य विषयक महत्त्वाची माहिती, तज्ञांचे सल्ले आणि ताज्या वैद्यकीय अपडेट्स जाणून घ्या!